किराणा स्टोअर्स म्हणजे काय ?

किराणा स्टोअर्स म्हणजे काय ? पोलीस म्हणतात किराणा दुकानात बिस्कीट चॉकलेट्स बडिसोप तसेच संपू  असे वस्तू विकता येत नाहीत  , माजा पोलिसांना प्रश्न आहे की किराणा दुकानात काय विकता येत त्याची लिस्ट प्रसिद्ध करावी .                 कारण पोलीस दुकानदार याना त्रास देत आहेत       एक त्रस्त दुकानदार